स्वतःचे स्मार्टअस अॅबॅकस क्लास सुरु करून कमवा महिना ५० हजार ते १ लाख रुपये
गुंतवणूक अगदी नाममात्र, नफा १००% खात्रीशीर
तुमच्या विद्यमान सेंटरमध्ये नवीन कोर्स जोडून उत्पन्नवाढविण्यासाठी.
कमी गुंतवणुकीत स्वतःचा खात्रीशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी.
शनिवार-रविवार काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी.
आम्ही तुमच्या कमाईमधून कोणतीही ‘रॉयल्टी फी’ (Royalty) घेत नाही.
फक्त ४ लेव्हलमध्ये १००% अभ्यासक्रम पूर्ण, ज्यामुळे पालकांचे पैसे आणि मुलांचा वेळ वाचतो.
तुम्हाला अॅबॅकस व व्यवसायाचे संपूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट दिला जाईल.
सेंटर कसे सुरू करायचे, जाहिरात काय आणि कशी करावी, विद्यार्थी कसे मिळवायचे. याचे संपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.
अजिबात नाही ! तुम्हाला बेसिक गणित येत असेल तर स्मार्टअस तुम्हाला अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंतचे संपूर्ण ट्रेनिंग देते. तुम्हाला फक्त शिकवण्याची आवड असणे गरजेचे आहे.
तुम्ही तुमच्या घरातून (Home-based) किंवा एका छोट्या क्लासरूममधून देखील हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता.
नाही ! आम्ही झिरो रोयल्टी (Zero Royalty) मॉडेलवर काम करतो.
होय, तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकवू शकता.
हो नक्की होतील. कारण आम्ही सध्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ५०० हून अधिक सेंटर चालवत आहोत आपली फी हि इतर क्लास पेक्षा कमी असल्यामुळे हे सहज शक्य होते.