सुरु करा स्वतःचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अ‍ॅबॅकस क्लासेस आणि कमवा महिना रु. २५,००० ते रु. 5०,०००
तेही फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करून

मानद डॉक्टरेट

संस्थेचे डायरेक्टर श्री. नरेंद्र शेलार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मानद डॉक्टरेट आणि इंडियन एंटरप्रेनरशिप अवॉर्ड 2023 प्रदान

बेस्ट अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

नं.1 अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग ब्रँड फॉर ॲबॅकस 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

बेस्ट ॲबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र 2022

OIP-removebg-preview

मानद डॉक्टरेट

संस्थेचे डायरेक्टर श्री. नरेंद्र शेलार यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मानद डॉक्टरेट आणि इंडियन एंटरप्रेनरशिप अवॉर्ड 2023 प्रदान

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

महाराष्ट्राचे स्तंभ 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

राष्ट्रीय अभिमान पुरस्कार 2023

OIP-removebg-preview

पुरस्काराने सन्मानित संस्था

महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार 2022

रिसेशन फ्री व्यवसाय संधी

फ्रँचायसी पार्टनर व्हा !!

तुम्ही स्वतःचा शिक्षण क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहात का ?

तर तुमचा शोध आता संपला आहे... कारण
स्मार्टअस एजुकेशन प्रा. लि. हि बेस्ट अ‍ॅबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित केलेली संस्था आहे.
अ‍ॅबॅकस हा कोर्स 6-14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. या कोर्स मुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढते.

आम्ही तुम्हाला मदत करू

आमचे साहाय्य

स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि. सोबत आजच तुमचा स्वप्नातला शिक्षण क्षेत्रातील व्यवसाय सुरु करा !

मोफत ऑनलाईन सेमिनार

अ‍ॅबॅकस क्लास व फ्रँचायसी बद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी म्हणजे
अ‍ॅबॅकस क्लास काय असतो ? त्याचे उद्देश काय ? त्याचे फायदे काय ? फ्रँचायसी प्रॉफीट शेअर ? गुंतवणुकीचा परतावा कसा मिळतो ? फ्रँचायसी घेतल्यावर काय काय मिळेल ? फ्रँचायसीची प्रक्रिया काय असते ? यासाठी आम्ही ऑनलाईन मोफत सेमिनारचे आयोजन करतो. या सेमिनारसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

नाव नोंदणीसाठी खालील माहिती भरा

आमच्यात सामील व्हा आणि भविष्य घडवा

महाराष्ट्रातील 26 पेक्षा जास्त जिल्ह्यात तसेच कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड़, गुजरात, वेस्ट बंगाल, तामिळनाडू मध्ये कार्यरत संस्था

J&K
Andhra
Goa
Karnataka
Chhattisgarh
Gujrat
West Bengal
tamil nadu