शिक्षण क्षेत्रातील यशस्वी बिझनेसची स्मार्ट सुरुवात, स्मार्टअस अ‍ॅबॅकस सोबत

स्वतःचे स्मार्टअस अ‍ॅबॅकस क्लास सुरु करून कमवा महिना ५० हजार ते १ लाख रुपये 
गुंतवणूक अगदी नाममात्र, नफा १००% खात्रीशीर

घरून किंवा स्वतःच्या सेंटरवरून सुरू करा

रॉयल्टी फी नाही

विशेष शैक्षणिक पात्रतेची गरज नाही

स्मार्टअस अ‍ॅबॅकसची फ्रँचायझी घेऊन शिक्षण क्षेत्रातील नामांकित ब्रँडसोबत जोडले जाण्याची सुवर्णसंधी.

No. of franchises
0 +
No. of students
0 +
Districts in Maharashtra
0 +
States of India
0 +
Union Territory
0 +
Country’s Student
0 +

हि व्यवसाय संधी कोणासाठी आहे?

गृहिणी / महिला

घरची जबाबदारी सांभाळून सन्मानाने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी.

ट्युशन टीचर्स /
शाळा

तुमच्या विद्यमान सेंटरमध्ये नवीन कोर्स जोडून उत्पन्नवाढविण्यासाठी.

बेरोजगार युवक / सुशिक्षित बेरोजगार

कमी गुंतवणुकीत स्वतःचा खात्रीशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी.

पार्ट-टाइम बिझनेस शोधणारे

शनिवार-रविवार काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी.

विशेष फ्री वेबिणारमध्ये काय समजेल?

स्मार्टअस अ‍ॅबॅकस क्लास व स्मार्टअस फ्रँचायसी बद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच

अ‍ॅबॅकस शैक्षणिक भाग

बिझनेस आणि उत्पन्न संधी

स्मार्टअस फ्रँचायझी का निवडावी?

नफा तुमचाच

आम्ही तुमच्या कमाईमधून कोणतीही ‘रॉयल्टी फी’ (Royalty) घेत नाही.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम

फक्त ४ लेव्हलमध्ये १००% अभ्यासक्रम पूर्ण, ज्यामुळे पालकांचे पैसे आणि मुलांचा वेळ वाचतो.

पूर्ण ट्रेनिंग आणि
सपोर्ट

तुम्हाला अ‍ॅबॅकस व व्यवसायाचे संपूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट दिला जाईल.

मार्केटिंग सपोर्ट

सेंटर कसे सुरू करायचे, जाहिरात काय आणि कशी करावी, विद्यार्थी कसे मिळवायचे. याचे संपूर्ण ट्रेनिंग दिले जाईल.

स्मार्टअस अ‍ॅबॅकस सोबत जोडल्याने तुम्हाला मिळेल?

रिसेशन फ्री व्यवसाय संधी

लाईफ टाईम स्ट्रॉग सपोर्ट

डॉ. नरेंद्र शेलार,

डायरेक्टर,
स्मार्टअस एज्युकेशन प्रा. लि.

अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त संस्था

बेस्ट ॲबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र पुरस्कार - 2022
नंबर 1 ॲबॅकस इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र पुरस्कार - 2023
इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग ब्रँड फॉर ॲबॅकस पुरस्कार - २०२३
मोस्ट ट्रस्टेड ॲबॅकस फ्रँचायसी नेटवर्क ऑफ इंडिया - 2023
इंडियन एंटरप्रेनरशिप अवार्ड - 2023
लिडिंग ॲबॅकस फ्रँचायसी प्रोव्हायडर ऑफ इंडिया - 2024
नॅशनल लीडर इन ॲबॅकस ट्रेनिंग अँड इनोव्हेशन - २०२५
यशस्वी उद्योजक अवार्ड- २०२५
लोकमत एक्सलेन्स अवॉर्ड -२०२6

महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांत तसेच, १3 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत

स्वप्न तुमचं... मार्गदर्शन स्मार्टअस अ‍ॅबॅकसचं

पालकांचे अनुभव

फ्रँचायझी ओनरचे अनुभव

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अजिबात नाही ! तुम्हाला बेसिक गणित येत असेल तर स्मार्टअस तुम्हाला अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंतचे संपूर्ण ट्रेनिंग देते. तुम्हाला फक्त शिकवण्याची आवड असणे गरजेचे आहे.

तुम्ही तुमच्या घरातून (Home-based) किंवा एका छोट्या क्लासरूममधून देखील हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता.

नाही ! आम्ही झिरो रोयल्टी (Zero Royalty) मॉडेलवर काम करतो.

होय, तुम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शिकवू शकता.

हो नक्की होतील. कारण आम्ही सध्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ५०० हून अधिक सेंटर चालवत आहोत आपली फी हि इतर क्लास पेक्षा कमी असल्यामुळे हे सहज शक्य होते.

Scroll to Top